5000 हजार बँक खात्यात २ मिनिटात जमा होणार, करा हे काम

CM KISAN LISTs : राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. राज्य सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-पीक पाहणी अट ही ठेवण्यात आली होती. आता ई-पीक पाहणी ची अट रद्द करण्यात आलेली आहे.

5000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही पहा

सोयाबीन आणि कापूस अनुदान दिलं जाणार आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर मित्रांनो कोणत्या बँकेत जमा होणार आहे हा प्रश्न आहे ? तर ज्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल, त्याच बँक खात्यामध्ये पाच हजार रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे.

5000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही पहा

मित्रांनो तुम्हाला आता वारंवार बँकेला आधार लिंक करणे ही गोष्ट कानावर पडत असेल आणि इथून पुढे हीच महत्त्वाचे असेल. त्यामुळे कृपया आपले आधार कार्ड बँक ला लिंक करून घ्या जेणेकरून सरकारी योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत जातील. किंवा याला सोपा पर्याय म्हणजे पोस्ट बँक मध्ये आपले खाते उघडू शकता.

5000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही पहा

तसेच अनुदानाचे स्टेटस पाहण्यासाठी राज्य शासनातर्फे एक नवीन वेबसाईट तयार करण्यात आलेलीआहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला पैसे खात्यात जमा झाले की नाही हे पाहू शकता.

5000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही पहा

https://youtu.be/uIjenOXoLZs

 

Leave a Comment